राज्यसभा हे कायमस्वरुपी सभागृह आहे

राज्यसभा हे कायमस्वरुपी सभागृह आहे

उत्तर :

दर दोन वर्षांनी राज्यसभेतील आपला 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सभासद निवृत्त होतात व त्यांच्या जागी तेवढेच नियुक्त केले जातात. म्हणून राज्यसभा कधीही विर्सजित होत नाही.

Leave a Comment