लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात September 9, 2025 by bhagwattekale5 लोकसभेला पहिले सभागृह म्हणतातउत्तर :लोकसभेचे सर्व सदस्य हे थेटपणे लोकांकडून निवडून आलेले असतात. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हणतात.