उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी

उष्णतेचे मापन व परिणाम स्वाध्याय इयत्ता आठवी सामान्य विज्ञान 1. A. माझी जोडी कोणाशी ? ‘अ’ गट ‘ब’ गट अ. निरोगी मानवी शरीराचे तापमान i. 296K आ. पाण्याचा उत्कलन बिंदू ii. 98.6°F इ. कक्ष तापमान iii. 0°C ई. पाण्याचा गोठण बिंदू iv. 212°F उत्तर : ‘अ’ गट ‘ब’ गट अ. निरोगी मानवी शरीराचे तापमान ii. … Read more