चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.
उत्तर :
पेशावर शहरांवरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्राहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले; परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला; म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली.