लोकसभा अध्यक्षाची कामे स्पष्ट करा

लोकसभा अध्यक्षाची कामे स्पष्ट करा

उत्तर :

संपूर्ण सभागृहाचे कामकाज नि:पक्षपातीपणे चालवणे, सभागृहाची प्रतिष्ठा राखणे.

कामकाजविषयक नियमांचा अर्थ लावून ते चालवणे सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इ. कामे लोकसभेचे अध्यक्ष करतात.

Leave a Comment