शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय

शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वाध्याय इयत्ता सातवी प्रश्न. 1. खालील तक्ता पूर्ण करा. उत्तर : प्रश्न. 2. म्हणजे काय ? 1) बुद्रुक – उत्तर : बुद्रुक म्हणजे मूळ गाव होय. 2) बलुतं – उत्तर : गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणतात. 3) … Read more

लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत

लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत. उत्तर : हे विधान चूक आहे. कारण i) लॅक्टोबॅसिलाय हे आयताकृती आकार दिसणारे असणारे विनाॅक्सी जीवाणू उपयोगी आहेत.  ii) हे उपयुक्त जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात तसेच किण्वन प्रक्रियांत त्यांचा वापर केल्या जातो.  iii) अनेक पदार्थाच्या निर्मितीत यांचा वापर केल्या जातो. उदा. दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क, पाव, सिडार, कोको, प्रोबायोटिक पदार्थ … Read more

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र प्रश्न. 1. शोधा आणि लिहा.  उत्तर : 1) देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.  उत्तर : बंधुभाव 2) राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.  उत्तर : लोकशाही 3) उद्देशिकेलाच म्हटले जाते.  उत्तर : सरनामा 4) सर्व धर्माना समान मानणे.  उत्तर … Read more

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली

मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली.  उत्तर : मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली हे पुढील उदाहरणाद्वारे स्पष्ट करता येईल. i) सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानवाच्या उत्क्रांतीस सुरुवात झाली असावी.  ii) त्यानंतर 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा … Read more

राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली

विधाने सकारण स्पष्ट करा. राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता भासू लागली.  उत्तर :  पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या इ. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या संघटना आपआपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील होत्या, पण त्यात एकत्रित अशी संघटना शक्ती नव्हती. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली.

ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते

   उत्तरे लिहा प्रश्न ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ?  उत्तर   i) ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.  ii) शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात.  iii) ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ … Read more

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय

संविधानाची उद्देशिका स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र ||

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा

तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा उत्तर : क्षेत्रभेटीसाठी आम्ही गोदावरी नदी या क्षेत्राची निवड केली. क्षेत्रभेटीसाठी ठरलेल्या दिवशी आम्ही नागपूरहून नाशिकला जाण्यासाठी सकाळी ९.०० च्या सुमारास निघालो. तिथे प्रत्यक्षात भेट देऊन तेथील परिसर बारकाईने न्याहळला व स्थानिक परिसरातील लोकांकडून माहिती मिळविली. या क्षेत्रभेटीचा अहवाल पुढीलप्रमाणे आहे. गोदावरी नदी – गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नदयांमध्ये … Read more

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा

ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का ? तुमचे मत सांगा.  उत्तर : होय. ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते.  कारण – ऐतिहासिक साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते.  i) या ऐतिहासिक साधनांतील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो.  ii) इतिहास लेखकांचा खरेखोटेपणा, … Read more