नकाशा आपला सोबती स्वाध्याय

नकाशा आपला सोबती स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग १

१. तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरूपांची यादी करा. भुरूपे दाखवण्याची पद्धत वापरून त्यांतील एखादे भुरूप वहीत काढा.

उत्तर :

२. खालील दोन वाक्यांतील भुरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा व त्यासाठी चिन्हे व खुणा तयार करा.

अ) सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते.

ब) निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे.

उत्तर :

भुरूपदर्शक शब्द (भुरुपे)
अ) सोनाली टकमक डोंगराच्या पलीकडे राहते.डोंगराच्या (डोंगर)
ब) निमेश घारापुरी बेटावर सहलीला गेला आहे.बेटावर (बेट)

चिन्हे व खुणा

३) खालील घटकांसाठी चिन्हे व खुणा तयार करा.

घर, रुग्णालय, कारखाना, बाग, खेळाचे मैदान, रस्ता, डोंगर, नदी

उत्तर :

४. सोबतचा नकाशा रंगसंगतीच्या आधारे उंची दाखवतो, परंतु त्यातील एक रंगसंगती चुकली आहे. त्या जागी कोणती रंगसंगती योग्य आहे ते नोंदवा.

उत्तर :

उत्तर :

निळी रंगसंगती चुकली आहे

त्या जागी हिरवी रंगसंगती योग्य आहे

Leave a Comment