आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय
आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय आपल्या संविधानाची ओळख स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र प्रश्न. 1. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1) संविधानातील तरतुदी – उत्तर : i) देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज म्हणजे संविधानातील तरतुदी होय. ii) संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. iii) तसेच संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील … Read more