उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात ?
उत्तर :
i) वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते. दिवसा जमीन खूप तापते व रात्री लवकर थंड होते. पाण्याची या भागात कमतरता जाणवते.
ii) या भागात उंट हा एकमेव प्राणी असा आहे की तो 21 दिवस पाण्याशिवाय गरम वाळूवर प्रवास करू शकतो. त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग केला जातो.
iii) उंटाची चालण्याची गती 65 किमी च्या जवळपास असते. तसेच लांबच्या प्रवासा दरम्यान त्याची गती 40 किमी पर्यंत कायम ठेवू शकतो. म्हणून उंटाला वाळवंटातील जहाज असे म्हणतात.