लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत

लॅक्टोबॅसिलाय हे उपद्रवी जीवाणू आहेत.

उत्तर :

हे विधान चूक आहे. कारण

i) लॅक्टोबॅसिलाय हे आयताकृती आकार दिसणारे असणारे विनाॅक्सी जीवाणू उपयोगी आहेत. 

ii) हे उपयुक्त जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात तसेच किण्वन प्रक्रियांत त्यांचा वापर केल्या जातो. 

iii) अनेक पदार्थाच्या निर्मितीत यांचा वापर केल्या जातो. उदा. दुग्धजन्य पदार्थ, मद्यार्क, पाव, सिडार, कोको, प्रोबायोटिक पदार्थ इत्यादी. 

iv) वैद्यकीयदृष्ट्या पंचनसंस्थेच्या कार्यातील बिघाडावर उपचार म्हणून ह्या जीवाणूंचा उपयोग होतो. 

Leave a Comment