ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते
उत्तरे लिहा प्रश्न ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते ? उत्तर i) ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ii) शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात. iii) ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते, त्यामुळे लोकसंख्या विरळ … Read more