महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला

महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला

उत्तर :

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करू लागले. त्याकाळात ब्राम्हण समाजात विधवा झालेल्या स्त्रीचे केस कापून तिला विद्रुप करण्याची प्रथा होती. महात्मा फुलेंनी या प्रथेला विरोध केला. ही प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नभिकांचा संप घडवून आणला.

Leave a Comment