शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला

शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह का केला ?

उत्तर :

i) शिवाजीमहाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रातांवर स्वारी केलेली होती.

ii) यावेळी शिवाजीमहराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता. अशावेळी शिवाजीमहाराज दुहेरी संकटात सापडले. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर नाही, हे शिवाजीमहारांनी लक्षात घेतले.

iii) त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यावर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला.

Leave a Comment